Sangli| चिकुर्डेतील शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड, हिंस्त्र प्राण्यांना पळवण्यासाठी बनवलं खास यंत्र

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील शेतकरी संदीप पांडुरंग भोसले यांनी प्राण्यांचा उपद्रव टाळण्यासाठी अनोखी शक्कल लढवलीय.. कल्पकतेच्या जोरावर शेती आणि जनावरांचे संरक्षण करताना वन्य प्राण्यांनाही इजा न पोहोचवता एक अनोखा मार्ग शोधला. त्यांच्या या जुगाडाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. काय आहे हा प्रयोग पाहुयात..

संबंधित व्हिडीओ