Sangli Accident News | सांगलीत भीषण अपघात, मद्यधुंद कार चालकाने 14 ते 15 जणांना उडवलं | NDTV मराठी

सांगलीच्या टिळक चौकामध्ये आज सायंकाळच्या सुमारास एका मध्यधुंद वाहनचालकांनी हिट आणि रणचा थरार करत 14 ते 15 जणांना जखमी केले. या सर्व जखमीना सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. यामध्ये सहा पोलिसांचा समावेश आहे. यातील मध्यधुंद चालकास नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केले. घटनेनंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जखमीना अनन्यात आले असून त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा गर्दी केली आहे. यामध्ये जखमींमध्ये कोणीही गंभीर स्वरूपाची दुखापत झालेला नाही असे पोलिसांनी सांगितले असले तरी जखमींवर उपचार सुरू आहेत.

संबंधित व्हिडीओ