सांगोल्यात भाजप विरुद्ध शिवसेना वाद संघर्ष चांगलाच चिघळलाय.. शहाजी बापूंविरोधात भाजप, शेकाप एकत्र आलीय.. तर शहाजीबापूंनीदेखील विरोधकांविरोधात दंड थोपटले.. सांगोल्यात नेमकी काय स्थिती आहे पाहुयात या रिपोर्टमधून..