Sanjay Raut आणि Ashish Shelar एकाच मंचावर, सुरेंद्र मुळीक लिखित 'सुडाचे राजकारण' पुस्तकाचे प्रकाशन

सुरेंद्र मुळीक लिखित 'सुडाचे राजकारण' या पुस्तकाचे आज प्रकाशन होणार आहे. या पुस्तकाच्या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार खासदार संजय राऊत, माजी आमदार हितेंद्र ठाकूर हे उपस्थित आहेत.

संबंधित व्हिडीओ