नरकातला स्वर्ग पुस्तकामध्ये जे लिहिलंय ते खरं आहे राज्यातील भाजप नेत्यांनी पंचवीस वर्षांपूर्वीच्या गोष्टी त्यांना माहीत नाहीत असा टोला संजय राऊतांनी लगावला. तसंच ज्यांनी मदत केली त्यांचच पक्ष शहानी फोडल्याचा आरोप सुद्धा यावेळी संजय राऊतांनी केलाय.