देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जात नसण्यावरून संजय राऊतांनी टोलेबाजी केली आहे. मंत्रिमंडळात अंधश्रद्धेचा बाजार सुरू असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.