Pen Rain|सापोली ते गोंदाव फाटा रस्ता खचला, पेण ते पाली सर्वात जवळच्या मार्गाची वाहतूक बंद

पेण तालुक्यातील सापोली ते गोंदाव फाटा रस्ता खचला.पेण ते पाली सर्वात जवळच्या मार्गाची वाहतूक बंद. हा रस्ता खचल्यामुळे 8 गावे व 12 वाड्यांकडे जाण्याचा संपर्क तुटला आहे.पर्यायी मार्ग म्हणून पेण-नागोठणे-सुधागड किंवा.पेण खोपोली-पालिफाटा मार्गे सुधागड असा लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.

संबंधित व्हिडीओ