Satara| साताऱ्याच्या पाचवडमध्ये चालत्या कारने घेतला पेट,पुणे-बंगळुरू महामार्गावरची घटना | NDTV मराठी

साताऱ्याच्या पाचवडमध्ये एका चालत्या कारने पेट घेतलाय.पुणे-बंगळुरू महामार्गावर ही घटना घडलीये. कारने पेट घेतल्यानं या मार्गावरची वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर सकाळी वाहतूक सुरळीत करण्यात आली.दरम्यान कारला आग कशी लागली याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही..

संबंधित व्हिडीओ