#SampadaMunde #SataraPolice #JusticeForDrSampada फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एका पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा आणि दुसऱ्या पोलिसावर छळाचा आरोप केला आहे.