Bhandara School | भंडाऱ्यात शिक्षकांविना शाळा, विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात | NDTV Marathi

भंडारा जिल्ह्यात शिक्षकांविना शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे. संतप्त ग्रामस्थ आणि पालकांनी शिक्षण प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे

संबंधित व्हिडीओ