शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणावरून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर सडकून टीका केली आहे. "मेधा कुलकर्णींनी अल्लाहला घाबरावं आणि नमाज पठण करणाऱ्यांशी असं वागणं योग्य नाही," असा इशारा त्यांनी दिला. "अल्लाहचा कहर झाला की समजेल" असे वादग्रस्त विधानही आझमींनी केले आहे.