हिंदीच्या सक्तीला Sharad Pawar यांचाही विरोध, म्हणाले...| NDTV मराठी

हिंदी सक्तीला शरद पवार यांनीही विरोध दर्शवला आहे. हिंदी भाषेची सक्ती नसावी शरद पवार यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. संवादासाठी हिंदी भाषा गरजेची आहे. संपूर्ण भारतात साठ टक्के हिंदी बोलली जाते हेही मान्य आहे मात्र त्याची मुलांसाठी सक्ती नसावी विद्यार्थी आणि पालकांनी हिंदी संदर्भात ठरवावं असंही शरद पवार यांनी म्हटलंय. 

संबंधित व्हिडीओ