Vidhan Parishadची उमेदवारी न मिळाल्यानं Amol Mitkari नाराज?,मला डावलण्याचं कारण काय?; मिटकरींचा सवाल

विधान परिषद उमेदवारी न मिळाल्यानं मिटकरी नाराज?.'एक संधी काय अशा हजार संधी मिटकरी ओवाळून टाकेल'.'लढाईचं हेच फळ मिळेल ही तयारी 29 जानेवारीलाच केली होती'. उमेदवारी न मिळाल्यानंतर अमोल मिटकरींचं ट्विट

संबंधित व्हिडीओ