Shivsena नं केसानं गळा कापला, Navnath Ban यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत कसा रंगला वाद? पाहा

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत बेबनाव झाल्याचं दिसून येतंय... शिवसेनेनं केसानं गळा कापला... असा टोला नवनाथ बन यांनी लगावला. बन यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली... कसा वाद रंगला महायुतीत?.. पाहुयात.

संबंधित व्हिडीओ