Ajit Pawar यांच्यासारखाच Sunetra Pawar यांच्या कामांचा धडाका, Baramati मध्ये आज जनता दरबार

अजित पवारांसारखाच सुनेत्रा पवारांच्या कामाचा धडाकाही पाहायला मिळतोय. बारामतीमध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुनेत्रा पवारांनी जनता दरबार आयोजीत केला होता. मोठ्या संख्येने बारामतीकर या जनता दरबारमध्ये उपस्थित होते. विशेषत लाडक्या बहिणींनी आपल्या विविध अडचणी सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडल्या. सुनेत्रा पवार यांनीही प्रत्येकाची समस्या ऐकूण घेत अधिकाऱ्यांना तात्काळ समस्या सोडवण्यासाठी सूचना दिल्या..

संबंधित व्हिडीओ