Sindhudurg| दोडामार्गची आमसभा तापली, Shivsena आणि Thackeray गटाचे कार्यकर्ते भिडले

दोडामार्गची आमसभा तापली, शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले.ज्यांना सभागृहात बसायचे नसेल त्यांनी बाहेर जावे- आमदार दीपक केसरकर.सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण. दोडामार्ग तालुक्याची आमसभेत राडा.आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती आमसभा.विरोधकांकडून स्थानिक प्रश्न उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवरून पडली वादाची ठिणगी.वातावरण चिघळत असताना आमदार दीपक केसरकर यांनी, “ज्यांना सभागृहात बसायचे नसेल त्यांनी बाहेर जावे,” कोणीही सभेला डिस्टर्ब करू नये असे स्पष्ट शब्दांत सांगितल्यानंतर वातावरण तापलं. काही शिंदे शिवसेना कार्यकर्ते व ठाकरेंचे कार्यकर्ते एकमेकांच्या दिशेने धावून गेल्याने सभागृहातील वातावरण काही काळ बनले तणावपूर्ण.

संबंधित व्हिडीओ