स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबद्दल नवी आणि ताजी चर्चा म्हणजे पलाशनं स्मृतीला धोका दिला का?... सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे... त्याला कारण ठरलंय पलाश आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे व्हायरल झालेले व्हिडीओ आणि फोटो... या व्हिडीओमध्ये पलाश त्याच्या कथित गर्लफ्रेंडला प्रपोझ करताना दिसतोय... हे व्हिडीओ समोर आल्यावर सोशल मिडिया युझर्स म्हणतायत... स्मृतीला पलाशबद्दल आधी काहीच माहीत नव्हतं का.... पाहुया सध्या पलाश आणि स्मृतीबद्दलची नवी चर्चा आणि नवे व्हिडीओ...