Smriti Mandhana चं लग्न पुढे ढकललं, वडिलांना हृदयविकाराचा झटका;नेमकं काय घडलं? NDTV मराठी Report

विश्वविजेती खेळाडू स्मृती मानधनाच्या लग्नाची जोरदार तयारी झाली होती. दोन दिवसांपासून संगीत सोहळा सुरु होता. क्रिकेट संघातील सहकारी खेळाडूंसह सर्वांमध्येच मोठा उत्साह होता. दुपारी अक्षता पडणार, तोच स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली आणि हा विवाह सोहळाच पुढे ढकलावा लागलाय. नेमकं काय घडलं... जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ