Solapur Politics| Ujjwala Tithe यांचा अपील अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला, अनगरमध्ये मोठा जल्लोष

सोलापूर ब्रेकिंग. उज्वला थिटे यांचा अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने अपील फेटाळताच अनगर मध्ये मोठा जल्लोष. अनगर नगरपंचायती समोर फटाक्याची अतिशबाजी करत केला जल्लोष.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात केले होते अपील.उज्वला थिटे यांचा सुचकाची सही नसल्याने अर्ज झाला होता बाद,त्यानंतर अनगर निवडणूक झाली होती बिनविरोध. जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी उज्वला थिटे यांचा अर्ज फेटाळला

संबंधित व्हिडीओ