Solapur Rain| साकतमध्ये मुसळधार पाऊस, गुडघाभर पाण्यातून वाट काढत अधिकाऱ्यांकडून पिकांची पाहणी

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील साकत इथे मुसळधार पाऊस झालाय.पावसामुळे निलकंठा नदीचं पाणी शेतात शिरलंय. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पिकांची पाहणी केली.गुडघाभर पाण्यातून वाट काढत पिकांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. साकत येथील भुईमूग, उडीद, काकडी, आंबा तसेच ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय...

संबंधित व्हिडीओ