Solapur Rain Updates| 12 तासात उजनी धरणात 4 TMC पाणी, धरणाच्या पाणीपातळीत 7 टक्क्यांनी वाढ

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनि असणाऱ्या उजनी धरणात तब्बल 12 तासात चार टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.तर धरणाच्या पाणीपातळीत 7 टक्क्यांनी वाढ झाली.रविवारी संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणात 55 टीएमसी पाणी होते.तर आज सकाळी सहा वाजता उजनी धरणात 59 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.सध्या उजनी धरणात दौंड येथून 18 हजार क्युसेक इतका विसर्ग येतोय. उजनी धरण सततच्या पावसामुळे लवकरच वजाक्षमतेतून प्लसमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित व्हिडीओ