Nashik | सटाण्यात 20 हून अधिक कुत्र्यांना विष देऊन केलं ठार

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन गावात २० हून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डुक्कर मालकाने आपल्या डुकरांचे संरक्षण करण्यासाठी हे कृत्य केल्याचा संशय आहे. ही घटना अंगणवाडी केंद्राजवळ घडल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित व्हिडीओ