मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. नागपुरात उपोषण सुरु असल्याने तायवाडे मुंबईतील बैठकीत सहभागी होणार नाहीत, मात्र बैठकीतील निर्णयाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे त्यांनी सांगितले.