Somnath मंदिराचा भव्यदिव्य अमृत महोत्सव, पुनर्निमित मंदिराच्या प्रतिष्ठापनेला 75 वर्ष पूर्ण

सोमवारी गुजरातमध्ये सोमनाथ मंदिराचा भव्यदिव्य अमृत महोत्सव पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अतिशय शानदार आणि धार्मिक वातावरणात हा महोत्सव संपन्न झाला. बरोब्बर हजार वर्षांपूर्वी याच सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला झाला होता आणि त्यानंतर परकीय आक्रमणांचा मालिकाच सुरु झाली. तरीही हे हल्ले परतवत सोमनाथ मंदिर आजही उभंच आहे. १९५१ मध्ये याच मंदिराचं पुनर्निमाण करून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराला जसा धार्मिक इतिहास आहे, तसंच या मंदिराभोवती पुरातन काळापासून राजकारणही फिरत राहिले ते आजतागायत.... पाहूया सोमनाथाच्या अमृत महोत्सवाची काही क्षणचित्रं....

संबंधित व्हिडीओ