Special Report|Torrent Powerच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोध; प्रकल्प नेमका काय? कसं राजकारण रंगलंय ?

रायगड जिल्ह्यातील कर्जत ते पुण्याच्या भीमाशंकर दरम्यानच्या परिसरात टोरेंट पॉवर या कंपनीचा जलविद्युत प्रकल्प उभा राहतोय. या प्रकल्पावरून राज्याचं राजकारण तापलंय.. स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि विरोधी पक्षाचे नेत्यांनी प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीला विरोध सुरू केलाय. तर दुसरीकडे राज्य सरकार, वन विभाग आणि कंपनीकडून सर्व आरोपांचं खंडन करण्यात आलंय. हा प्रकल्प नेमका काय आहे आणि त्यावरून कसं राजकारण रंगलंय पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ