Special Report | पंकजा मुंडेंच्या PAच्या पत्नी डॉ. Gauri Garje यांनी जीवन का संपवलं? Anant Garje

#GauriGarje #PankajaMundePA #PankajaMunde #Anant Garje भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अवघ्या दहा महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर इतक्या कमी कालावधीत गौरी गर्जे यांनी जीवन संपवल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा मृत्यू आत्महत्या आहे की त्यांचा घातपात झाला आहे? या संशयास्पद मृत्यूच्या नेमक्या कारणांचा आणि या प्रकरणाच्या सखोल चौकशीचा तपशील पाहुयात या रिपोर्टमधून. Dr. Gauri Garje, wife of Anant Garje, the Personal Assistant (PA) to BJP leader Pankaja Munde, has died under suspicious circumstances. Their wedding took place with great fanfare just ten months ago, in February. The sudden death of Dr. Gauri Garje, so soon after the marriage, has caused a stir across the political and social circles. The primary question remains: Did Gauri Garje commit suicide, or was there foul play (घातपात)? This report investigates the circumstances surrounding her suspicious death and looks into the details of the case that has shocked the region.

संबंधित व्हिडीओ