राज्यभर एकाचवेळी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फोडणारी टोळी कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केली.. या टोळीचे राजकीय कनेक्शन असल्याची देखील चर्चा सुरू आहे, तर याचे धागेदोरे उत्तर प्रदेशपर्यंत असल्याचं देखील समोर आलंय काय हे प्रकरण पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून