Kalyan मधील ठाकरेंचे बेपत्ता नगरसेवक परतले, जवळपास 16 दिवसानंतर Madhur Mhatre घरी

कल्याण डोंबिवली महापालिकेत ठाकरेंचे 4 नगरसेवक गेल्या 16 दिवसांपासून बेपत्ता आहेत.या चार नगरसेवकांपैकी मधुर म्हात्रे अखेर घरी परतले आहेत.जवळपास 16 दिवसानंतर मधुर म्हात्रे घरी आलेयत.कार्यकर्त्यांकडून म्हात्रेंचं जोरदार स्वागत करण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ