Global News| थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

थायलंडची ओपल सुचाता हिने यंदाचा मिस वर्ल्ड 2025चा किताब मिळवलाय.हैदराबाद इथे 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली.यात ओपल सुचाता ही हा किताब मिळवणारी थायलंडची पहिलीच स्पर्धक ठरली. तेलंगणातील हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये 31 मे रोजी मिस वर्ल्डचा अंतिम सामना रंगला.त्यामध्ये इथिओपिया, पोलंड आणि मार्टिनिकमधील स्पर्धकांना हरवून ओपल सुचाता हिने मिस वर्ल्डचा मुकुट जिंकला.

संबंधित व्हिडीओ