Nashik Politics | "पुन्हा एकदा तिकीट कपणाऱ्यांचे धन्यवाद" नाशिकमध्ये लागले उपहासात्मक होर्डिंग

Sarcastic hoardings have appeared in Nashik reading, "Thanks to those who cut the ticket again," sparking a major debate in political circles. This move points towards deep-seated internal discontent among party workers who were denied nominations in the recent local polls. नाशिकमध्ये (Nashik) "पुन्हा एकदा तिकीट कापणाऱ्यांचे धन्यवाद" असे उपहासात्मक होर्डिंग्ज (Sarcastic Hoardings) लागल्याने राजकीय चर्चांना (Political Discussion) उधाण आले आहे. तिकीट न मिळालेल्या (Denied Ticket) कार्यकर्त्यांची ही नाराजी (Discontent) आहे.

संबंधित व्हिडीओ