'प्रत्येक झेडपी सदस्याला 21 कोटींचा निधी देणार'.'आमदानिधी इतका निधी झेडपी सदस्याला देणार'.पंढरपुरातील सभेत जयकुमार गोरेंचं आश्वासन. संपलेले राजकीय घराणं, भाजपने पुन्हा उभं केलं,आणि तुम्ही टीका करता, असं म्हणत जयकुमार गोरेंनी मोहिते पाटलांवर टीका केलीय..