तुळजाभवानी मंदीराचे महाद्वार 11 एप्रिल रोजी पहाटे भाविकांसाठी बंद राहणारेय.चैत्र पौर्णिमेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेत मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.त्यामुळे भाविकांना बिडकर पायऱ्या इथून मंदिरात सोडण्यात येणारेय.