Chh. Sambhajinagar चा महापौर मुंबईत ठरणार, राजकीय हालचालींना वेग; Mumbai मध्ये महत्त्वाची बैठक

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आगामी महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार, याबाबत आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीबाबत माहिती दिली असून, भाजपमधील इच्छुकांच्या नजरा आता मुंबईकडे लागल्या आहेत. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने स्पर्धेत मोठी चुरस निर्माण झाली असून, कोणाचे नाव निश्चित होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ