Anjali Damaniaयांच्याकडून दोन घोटाळे उघड, मुंडेंनी कृषी खात्यात महाघोटाळा केल्याचा दमानियांचा आरोप

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 2 दिवसांपूर्वी कृषी विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. तर आज पुन्हा दमानियांनी दोन घोटाळे उघड केलेत. मुंडे यांनी कृषी खात्यात महाघोटाळा केला असून त्यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झालाच नाही त्याचा आदेश काढून 200 कोटींचा निधी जारी केल्याचा आरोप दमानिया यांनी केला.तर इफ्कोमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावाही केलाय..त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येतेय.

संबंधित व्हिडीओ