US Attacks Iran| इराणकडून इस्रायलवर हल्ले सुरू, Israel तेल अवीव शहरातून NDTV चा रिपोर्ट

इराणनं इस्रायलवर हल्ले सुरु केले.तेल अवीव शहरावर इराणकडून हल्ला करण्यात आला. इराणनं इस्रायलवर 30 क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळतेय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आक्रमक मोर्चा काढला आहे.

संबंधित व्हिडीओ