US Attacks Iran| इस्रायलची 5 मोठी शस्त्रं, इराणवर पडली भारी; इराणकडे इस्रायली शस्त्रांवर उत्तर आहे?

इराणचा अणुकार्यक्रम म्हणजे आपल्यासाठी धोका असं सांगत इस्रायलनं १३ जूनपासून इराणवर हल्ले सुरू केले.इराणनंही त्याला प्रतिकार केलाय. तरीही इस्रायलनं आपल्या आकारापेक्षा मोठ्या अवाढव्य देशाला नामोहरम केलंय.ते अद्ययावत तंत्रज्ञान, नियोजन आणि जगातील सर्वाधित संहारक शस्त्रांनी इस्रायलला इराणकडून क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर दिलं असलं तरी इस्रायलची अशी पाच शस्त्रं आहेत ज्यांची उत्तरं मात्र इराणकडे नाहीत कोणती आहेत ती शस्त्रं, काय आहे त्यांची ताकद आणि त्या शस्त्रांच्या जोरावर खरंच इस्रायल इराणला नमवू शकतं का पाहूया एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ