US Attacks Iran| इराण-इस्रायल युद्धामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती स्फोटक,त्या देशांना याचा काय धोका

इराण-इस्रायल युद्धामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती स्फोटक झालीय.हे दोन देश काही एकमेकांचे शेजारी नाहीत म्हणजेच दोघांच्या सीमा काही जोडल्या गेलेल्या नाहीत तर दोन्ही देशांमधील अंतर हे सुमारे १३०० ते १५०० किमीपर्यंत आहे. त्यामुळे हे युद्ध लढलं जातंय ते दोन्ही देशांच्या हवाई दलाच्या सामर्थ्यावर आणि आकाशातच. मात्र हे हवाई युद्ध लढलं जाताना या दोन्ही देशांना इतर देशांची हवाई हद्द वापरावी लागतेय. दोन्ही देशांचे मिसाईल,ड्रोन हे कोणत्या देशांवरून जातात, आणि हल्ले करतात, त्या देशांना याचा काही धोका आहे का पाहूया एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ