उद्धव ठाकरेंनी वक्फ विधेयकावरून भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय.भाजपची दुटप्पी भूमिका असून त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका केलीय.भाजपचा डोळा वक्फच्या जमिनीवर आहे असाही आरोप यावेळी उद्धव ठाकरेंनी केलाय.