बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचलंय.बदलापूर स्टेशन परिसरातील मुख्य बाजारपेठेत दुकानांमध्येही हे पावसाचं पाणी शिरलंय.त्यामुळे कपड्यांसह इतर मालाचं मोठं नुकसान झालंय.