ल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होती. आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाची संतत ठार आहे. पुढचे पाच दिवस जिल्ह्यात पावसाचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोल्हापुरातील पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी.