काँग्रेस मनसेबरोबर लढणार का, मनसे मविआत जाणार का, या सगळ्या प्रश्नांची चर्चा सुरू असताना एक महत्त्वाची गोष्ट समोर आलीय... ती म्हणजे मनसेशिवाय मविआचा गेम बिघडेल, असं दिसतंय.... कारण मनसेचा मुंबईतल्या जवळपास २२ प्रभागांवर चांगलाच प्रभाव आहे... त्यामुळे मनसेला सोबत घेतलं नाही तर मविआचं गणित बिघडण्याची शक्यता जास्त आहे... काय सांगतात मनसेचे आकडे... आणि मविआचा सध्या काय घोळ सुरू आहे... पाहुया एक सविस्तर रिपोर्ट.....