Maharashtra Rain Alert | राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार? कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
Will rain wreak havoc in the Maharashtra again? Which districts are under a yellow alert?
राज्यामध्ये पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार आहे. हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यालाही पावसाचा अलर्ट दिला आहे.