Rajkumar Patel हे Bachchu Kadu यांची साथ सोडणार? बच्चू कडू यांना विधानसभेआधी मोठा धक्का बसणार?

तिकडे ऐन विधानसभेच्या तोंडावर बच्चू कडूंना धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल बच्चू कडू यांना धक्का देण्याची शक्यता आहे. राजकुमार पटेल यांच्या एका banner वर बच्चू कडूंचा photo हटवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा photo लावण्यात आलेला आहे.

संबंधित व्हिडीओ