Virar | धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू, चिमुकलं बाळ थोडक्याच बचावलं | NDTV मराठी

विरार मधील एका धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय तर चिमुकल बाळ जखमी झालंय. विरार पूर्वेच्या गोसरपाडा इथे ही दुर्घटना घडलेली आहे. लक्ष्मी सिंह असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून आपल्या सात महिन्यांचं बाळ आणि तीन वर्षाच्या मुलीसह ती राहत होती.

संबंधित व्हिडीओ