जाहिरात

काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?

Maharashtra Vidhansabha Elections, Congress candidate first list : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.

काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?
मुंबई:

Maharashtra Vidhansabha Elections, Congress candidate first list : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांना या यादीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

महाविकास आघाडी पक्षातील तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. ही चर्चा सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 उमेदवारांची पहिली यादी बुधवारी (23 ऑक्टोबर 2024) जाहीर केली. त्यानंतर आज (24 ऑक्टोबर 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या 45 तर काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार

अक्कलकुवा - ॲड. के.सी. पाडवी
शहादा- राजेंद्रकुमार गावित
नंदुरबार - किरण दामोदर तडवी
नवापूर - श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक
साक्री - प्रविण बापू चौरे
धुळे ग्रामीण-  कुणाल रोहिदास पाटील
रावेर- ॲड. धनंजय शिरीष चौधरी
मलकापूर- राजेश पंडितराव एकाडे
चिखली- राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
रिसोड- अमित सुभाषराव झोनक
धामणगाव रेल्वे-  विरेंद्र जगताप
अमरावती-  डॉ. सुनील देशमुख
तिवसा- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
अचलपूर- अनिरुद्ध देशमुख
देवळी - रणजीत कांबळे
नागपूर दक्षिण पश्चिम- प्रफुल गुडधे
नागपूर मध्य - बंटी शेळके
नागपूर पश्चिम- विकास ठाकरे
नागपूर उत्तर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
साकोली- नाना पटोले
गोंदिया- गोपालदास अग्रवाल
राजुरा- सुभाष धोटे
ब्रह्मपुरी- विजय वडेट्टीवार
चिमूर- सतीश वारजूकर
हदगाव - महादेवराव पवार पाटील 
भोकर - तिरुपती बाबूराव कदम कोंडेकेर

पाथरी- सुरेश वरपुडकर
नायगाव- मीनल पाटील
फुलंब्री- विलास औताडे
मीरा भाईंदर- सय्यद मुजफ्फर हुसेन
मालाड पश्चिम - अस्लम शेख
चांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खान
धारावी - ज्योती एकनाथ गायकवाड
मुंबादेवी- अमिन पटेल
पुरंदर- संजय जगताप
भोर - संग्राम अनंतराव थोपटे
कसबा पेठ- रवींद्र धंगेकर
संगमनेर- बाळासाहेब थोरात
शिर्डी-  प्रभावती घोगरे
लातूर ग्रामीण- धीरज विलासराव देशमुख
लातूर शहर- अमित देशमुख 
कराड दक्षिण- पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दक्षिण- ऋतुराज पाटील
करवीर- राहुल पाटील
हातकणंगले -राजू आवळे
पलूस-कडेगाव- विश्वजीत कदम
जत - विक्रमसिंह सावंत

विधानसभा निवडणुकीतील शरद पवारांचे 45 शिलेदार ठरले! पाहा संपूर्ण यादी

( नक्की वाचा :  विधानसभा निवडणुकीतील शरद पवारांचे 45 शिलेदार ठरले! पाहा संपूर्ण यादी )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
शरद पवार विरुद्ध अजित पवार, बारामतीच नाही तर 11 ठिकाणी काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला
काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?
BJP sujay-vikhe-challenges-balasaheb-thorat-in-sangamner-assembly-election
Next Article
'थोरातांना 7 वेळा संधी दिली, मला एकदा संधी द्या'संगमनेरची लढत ठरली!