Mahaassemblyelections2024
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
निवडणूक आयोगाकडून नवी आकडेवारी जाहीर, विरोधकांच्या दाव्याची काढली हवा
- Tuesday December 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
विरोधकांकडून EVM बाबत शंका उपस्थित केली जात असतानाच निवडणूक आयोगानं नवी आकडेवारी जाहीर केली आहे. आयोगाच्या या आकडेवारीनं विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'आमच्या केंद्रीय मंत्र्यांनी विरोधकांना मदत केली', शिंदेंच्या आमदारांचा गंभीर आरोप
- Friday November 29, 2024
- NDTV
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील विजयी झालेले शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केंद्रीय प्रतापराव जाधव (Parataprao Jadhav) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीची महत्त्वाची बैठक रद्द, शिंदे गावी गेले, राज्यात काय चाललंय? वाचा 10 महत्त्वाचे पॉईंट्स
- Friday November 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी निघून गेल्यानं राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कधी ठरणार? हा प्रश्न अनेकांना पडलाय.
-
marathi.ndtv.com
-
EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड
- Friday November 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीनं इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनला (EVM) दोष देण्यास सुरुवात केलीय. पण, महाविकास आघाडीचा हा पराभव अनपेक्षित नव्हता.
-
marathi.ndtv.com
-
भाजपाचा मुख्यमंत्री करण्यास शिंदे तयार, दिल्लीत दाखल होताच अजित पवारांचा खुलासा
- Thursday November 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
ज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होण्यास काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे, असं स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलंय.
-
marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीतील मतभेद उघड! शिवसेनेच्या बड्या नेत्यानं काँग्रेसवर फोडलं पराभवाचं खापर
- Thursday November 28, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Onkar Arun Danke
राज्यात लोकसभा निवडणुकीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. मविआला राज्यातील 288 पैकी फक्त 56 जागांवर विजय मिळवता आला.
-
marathi.ndtv.com
-
'गेल्या वेळी त्याग केला, यंदा...', मुख्यमंत्रीपदाबाबत नवनीत राणांचं मोठं वक्तव्य
- Thursday November 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Navneet Rana on Future CM : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला आहे. त्यानंतरही अजून मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर झालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं
- Tuesday November 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु असताना महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस या तिसऱ्या पक्षानं फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिलीय.
-
marathi.ndtv.com
-
'राज्यात बिहार फॉर्म्युला नाही', शिंदेंना नाही तर फडवीसांनी मुख्यमंत्री करा, आठवलेंनी सांगितलं कारण
- Tuesday November 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ramdas Athawale on CM Post :महायुतीला दणदणीत बहुमत मिळाल्यानंतरही कोण मुख्यमंत्री होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांचा परिणाम किती झाला?
- Tuesday November 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एकगठ्ठा मतदान केलं होता. त्याचा आघाडीला फायदा झाला. विधानसभा निवडणुकीत तसं घडलं नाही.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री ठरण्याआधीच आता मंत्रिपदासाठी लॉबिंग, उत्तर महाराष्ट्रातले 18 आमदार सरसावले
- Tuesday November 26, 2024
- Written by Rahul Jadhav
अजित पवारांनी मात्र फडणवीसांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशा वेळी काही आमदारांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातले आमदार आघाडीवर आहे.
-
marathi.ndtv.com
-
ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पुन्हा फुटणार? सत्तास्थापनेनंतर महायुती 'करेक्ट कार्यक्रम' करणार
- Monday November 25, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Shreerang Madhusudan Khare
महायुतीतल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा राग प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. ठाकरेंना धडा शिकवणे हा या दोघांचा प्रमुख उद्देश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : ठाकरे गटाचे आमदार विधानभवनात यायला सुरुवात
- Monday November 25, 2024
- Written by NDTV News Desk
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, आणि सत्तास्थापन कधी होणार, कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबतचे सवाल उपस्थित होत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
कोकणातील महायुतीच्या विजयासाठी काम करणाऱ्या तरुणानं घेतली फडणवीसांची भेट
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
Maharashtra Election Result 2024 : राज्यातील अन्य भागांप्रमाणे कोकणानंही महायुतीला भरभरून यश दिलंय. महायुतीच्या या कामगिरीत पडद्यामागं काम करणाऱ्या अनेकजणांचा हात आहे.