जाहिरात

21

'21 ' - 13 News Result(s)
  • पालघरमध्ये अल्पवयीन गर्भवती विवाहितेचा मृत्यू, पतीसह 10 जणांवर गुन्हा दाखल

    पालघरमध्ये अल्पवयीन गर्भवती विवाहितेचा मृत्यू, पतीसह 10 जणांवर गुन्हा दाखल

    मोखाडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या कातकरी समाजातील तरुणीचे जव्हार तालुक्यातील नेहाळे येथील 21 वर्षीय तरुणाचे दोन वर्षांपासून मुलीशी प्रेमसंबंध होते. यादरम्यान ती गरोदर राहिली होती.

  • अर्थसंकल्पात STची झोळी रिकामीच, सरकारकडून वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप

    अर्थसंकल्पात STची झोळी रिकामीच, सरकारकडून वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप

    अर्थ संकल्पात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र डिझेलचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या एसटीला त्याचा काहीही फायदा मिळणार नाही.

  • 1 नंबर 10 दिवस आणि 86 कॉल्स! भाजपा नेत्याच्या मृत्यूचं गूढ 9 महिन्यांनंतरही कायम

    1 नंबर 10 दिवस आणि 86 कॉल्स! भाजपा नेत्याच्या मृत्यूचं गूढ 9 महिन्यांनंतरही कायम

    भाजपाच्या महिला नेत्यांनी, 'मला एका व्यक्तीकडून 7 लाख रुपये घ्यायचे आहेत, असं सांगितलं होतं.' त्यानंतर म्हणजेच 21 सप्टेंबर 2023 पासून त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही.

  • पिकअप व्हॅनला बांधून ATM पळवले, 61 किमीचा पाठलाग, पोलिसांच्या हाती काय लागले?

    पिकअप व्हॅनला बांधून ATM पळवले, 61 किमीचा पाठलाग, पोलिसांच्या हाती काय लागले?

    चोरट्यांनी चक्क पिकअप व्हॅनला बांधून एटीएम पळवण्याचा प्रयत्न केला. या एटीएममध्ये तब्बल 21 लाख 13 हजार 700 ची रोकड होती.

  • Live Update : अभिनेता सलमान खान अजूनही महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यातच मुक्कामी

    Live Update : अभिनेता सलमान खान अजूनही महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यातच मुक्कामी

    Yoga Day Events: गेल्या दहा वर्षापासून 21 जून हा जागतिक योगा दिवस म्हणून साजरा केला जातो. या योगा दिवसाच्या पार्श्वभूमीवर देशभरात योगा दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Bigg Boss OTT 3 : कलाकार ते यूट्यूबर्स सर्व 13 स्पर्धक ठरले, पाहा संपूर्ण यादी

    Bigg Boss OTT 3 : कलाकार ते यूट्यूबर्स सर्व 13 स्पर्धक ठरले, पाहा संपूर्ण यादी

    Bigg Boss OTT 3 : बिग बॉस ओटीटी सिझन 3 यंदा सलमान खान नाही तर अनिल कपूर होस्ट करणार आहे. 21 जूनपासून जियो सिनेमावर हा शो दाखवण्यात येईल. यामधील सर्व स्पर्धक ठरले आहेत.

  • जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, 21 भाविकांचा मृत्यू तर 40 जण जखमी

    जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, 21 भाविकांचा मृत्यू तर 40 जण जखमी

    तीर्थयात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. अखनूर येथे बस दरीत कोसळून झालेल्या अपघतात 21 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर 40 भाविक जखमी झाले आहेत.

  • संतापजनक : 'माझ्यासोबत चल...', मित्रानं केला विवाहित महिलेसोबत भयंकर प्रकार

    संतापजनक : 'माझ्यासोबत चल...', मित्रानं केला विवाहित महिलेसोबत भयंकर प्रकार

    Amravati Love Jihad Case : फूस लावून पळून नेलेल्या 21 वर्षांच्या विवाहितेच्या प्रकरणानं नवं वळण घेतलं आहे.

  • वय 21, पत्ता पोर्तुगाल, नाव भाऊ! दिल्ली पोलिसांची डोकेदुखी बनलाय 'छोटा डॉन'

    वय 21, पत्ता पोर्तुगाल, नाव भाऊ! दिल्ली पोलिसांची डोकेदुखी बनलाय 'छोटा डॉन'

    21 वर्षाच्या व्यक्तीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस प्रसिद्ध केली असेल तर... ती  किती धोकादायक असेल याची कल्पना तुम्हाला आली असेल.

  • निवडणुकीच्या रणधुमाळीत 21 साखर कारखान्यांना सरकारचा बुस्टर डोस

    निवडणुकीच्या रणधुमाळीत 21 साखर कारखान्यांना सरकारचा बुस्टर डोस

    राज्यातील 21 साखर कारखान्यांना मिळणाऱ्या कर्जाची हमी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

  • 'तुम्ही सर्वात बेस्ट सूनबाई!' कोणी दिली सुनेत्रा पवारांनी ही शाबासकी

    'तुम्ही सर्वात बेस्ट सूनबाई!' कोणी दिली सुनेत्रा पवारांनी ही शाबासकी

    Lok Sabha Election 2024: सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) रविवारी (21 एप्रिल) मुळशी तालुक्यामध्ये प्रचारासाठी दाखल झाल्या होत्या. यावेळेस सर्वात बेस्ट सूनबाई असे म्हणत त्यांना शाबासकी देण्यात आली. कोणी केले त्यांचे कौतुक?

  • Loksabha Election 2024: भाजप-बीजेडीचं घोडं अडलं, ओडिशात बीजेपीची स्वबळाची तयारी

    Loksabha Election 2024: भाजप-बीजेडीचं घोडं अडलं, ओडिशात बीजेपीची स्वबळाची तयारी

    बीजेडीनं विधानसभेच्या 147 जागांपैकी 100 जागा लढण्याची मागणी केली. भाजपला ती मागणी पटली नाही. बीजेडीची भूमिका पहाता मग भाजपनं 21 लोकसभा मतदारसंघापैकी 14 जागा मागितल्या. ती मागणी बीजेडीनं धुडकावून लावली. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणूकीत बीजेडीचे 12 खासदार झाले होते तर भाजपचे 8. विधानसभेला बीजेडीनं स्पष्ट बहुमत मिळवत 112 जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं 23. काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये म्हणजेच फक्त 9 जागांवर विजयी झाली.

  • जमशेदजी टाटांच्या निश्चयामुळे देशाला मिळालं पहिलं फाइव्ह स्टार हॉटेल!

    जमशेदजी टाटांच्या निश्चयामुळे देशाला मिळालं पहिलं फाइव्ह स्टार हॉटेल!

    ताज हॉटेल उभारणीसाठी 4 कोटी 21 लाखांचा खर्च झाला होता. त्यावेळी हे भारतातील एकमेव हॉटेल होते, जिथं विजेची व्यवस्था होती. ताज महल पॅलेज देशातील पहिलं एसी रेस्टॉरंट आहे. त्यावेळी येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील डिस्कोथेकदेखील होतं. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;