Accident Video
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Video : 1 सेकंद उशीर झाला असता तर... बाईकवर जाणाऱ्या बाप-मुलीवर कोसळलं प्रचंड झाड! CCTV फुटेज पाहून बसेल धक्का
- Thursday August 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Rain :झाड इतक्या अचानक पडले की दुचाकीस्वाराला सावरण्याची संधीच मिळाली नाही.
-
marathi.ndtv.com
-
'मुंबई-पुणे एक्सप्रेस'वे वर अनियंत्रित कंटेनरनं BMW, मर्सिडीजसह 20 वाहनं चिरडली, पाहा भीतीदायक Video
- Saturday July 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Pune Express Way Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शनिवारी दुपारी एक भीषण रस्ते अपघात झाला. एका अनियंत्रित ट्रक कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली.
-
marathi.ndtv.com
-
Satara Accident: गाडी घसरली नाही, मस्ती नडली! साताऱ्यातील घटनेचा धक्कादायक VIDEO समोर
- Thursday July 10, 2025
- Written by Gangappa Pujari
Satara Sada Vaghapur Accident Stunt Video: उपस्थित पर्यटकांनी आणि स्थानिकांनी धाडसाने कारजवळ जाऊन दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढलं. कारचा दरवाजा उघडत नसल्याने प्रसंगावधान राखत शक्ती लावून दरवाजाच तोडावा लागला.
-
marathi.ndtv.com
-
Jagan Reddy: माजी मुख्यमंत्र्यांच्या कारने कार्यकर्त्याला चिरडलं, डोक्यावरुन चाक गेलं, भयंकर VIDEO
- Sunday June 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Andhra Pradesh Accident Video: सिंगैया यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्याचा प्रयत्न केला, यातच रेड्डी ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीने त्यांना धडक दिली.
-
marathi.ndtv.com
-
Sunjay Kapur : संजय कपूरचा शेवटचा Video Viral, मृत्यूपूर्वीचे शेवटचे क्षण पाहून उडेल थरकाप
- Saturday June 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sunjay Kapur Last Video : संजय कपूर यांच्या मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash : जळतं हॉस्टेल आणि उडी मारणारे विद्यार्थी, अहमदाबाद विमान अपघाताचा पाहा भयंकर Video
- Tuesday June 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताशी संबंधित एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air India Plane Crash Song: अहमदाबाद विमान दुर्घटनेवर गाणं, 3 दिवसात साडेपाच लाख व्ह्युज
- Tuesday June 17, 2025
- Written by NDTV News Desk
संजो बघेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि दोन दिवसांतच या गाण्याच्या व्हिडिओला युट्यूबवर 5 लाख 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash: मुलाला वाचवण्यासाठी आगीची पर्वा न करणारी आई, 'हा' Video पाहून अंगावर येईल काटा
- Friday June 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahmedabad Plane Crash Update : हे विमान अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये कोसळले, त्यावेळी सीता पाटणी नावाच्या या महिला त्यांच्या मुलासोबत अपघातस्थळी उपस्थित होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना नेणारं विमान कोसळलं, वाचा आत्तापर्यंतचे देशातील मोठे अपघात
- Thursday June 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर देशभरात आजवर झालेल्या विमान अपघाताच्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Samriddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, 9 इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?
- Thursday June 5, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
या रस्त्याच्या बांधकामासाठी फ्लाय अॅश आणि प्लास्टिकचा वापर केला गेला आहे, तसेच पावसाच्या पाण्याच्या संकलनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: भरधाव ट्रकने चिरडले, 6 जणांचा जागीच जीव गेला, बीडमधील भयंकर अपघाताचा VIDEO
- Tuesday May 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Beed Accident Viral CCTV Footage: तरुणांची गाडी रस्त्याकडेला उभी आहे. त्याचवेळी एक भरधाव वेगातील कंटेनर त्यांच्या गाडीला येऊन धडकतो, तरुणांना चिरडून निघून जातो.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : लेकरासोबत चाललेल्या महिलेला कारने उडवलं; भेदरलेल्या चिमुकल्याची आईला वाचवण्यासाठी धडपड
- Friday May 2, 2025
- Written by NDTV News Desk
Accident CCTV : व्हिडिओमधील दृश्यांनुसार, बुरखा घातलेली एक महिला रस्त्याच्या कडेला तिच्या मुलासह चालताना दिसत आहे. त्यावेळी मागच्या दिशेने एक पांढरी कार वेगाने येते आणि महिलेला धडकते आणि पुढे जाते.
-
marathi.ndtv.com
-
Balloon Accident : हॉट बलूनची दोरी तुटली अन् हवेत लटकलेल्या व्यक्तीचा मृत्यू, पाहा VIDEO
- Thursday April 10, 2025
- Written by NDTV News Desk
बलून उडवणारा कर्मचारी अचानक दोरीला लटकला आणि हॉट बलूनसोबत हवेत गेला. त्यानंतर अचानक दोरी तुटली आणि कर्मचारी उंचीवरून जमिनीवर जोरात आपटला.