Akola Municipal Corporation
-
{
- All
- बातम्या
-
Akola News : अकोला महापालिकेतील 'या' 3 नगरसेवकांना केलं निलंबित! 'ते' प्रकरण उच्च न्यायालयात जाणार
- Thursday July 16, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महापालिकेतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.अवैध जात प्रमाणपत्र प्रकरणात महापालिकेतील तीन नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: लोकांच्या जिवाशी खेळ! हातगाड्यांवरील नाश्ता खाताय? अकोल्यातील हा VIRAL VIDEO पाहून ओकारी येईल
- Tuesday April 7, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Akola News: अकोला मुख्य बसस्थानक परिसरात नाश्त्यासाठी नाल्यातील पाणी वापरल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर महापालिकेने तातडीने कारवाई करत परिसरातील हातगाड्या हटवल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: अकोला महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; इतिहासात पहिल्यांदाच 16 नगरसेवक एकाच वेळी निलंबित
- Monday March 30, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Akola News: अकोला महानगरपालिकेच्या आमसभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये झालेल्या तीव्र राड्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: अकोला महापालिकेत मोठी उलथापालथ! 4 नगरसेवक फुटले, गटनेता बदलला; ठाकरेंच्या पक्षाला सुरुंग
- Tuesday March 24, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Akola News : अकोला महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेनेच्या दोन गटांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोल्यात उबाठाला जबर धक्का; 4 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, राजकीय समीकरणं बदलली
- Wednesday March 18, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
उबाठा गटात मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले असून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: अकोल्याच्या पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेचा मोठा निर्णय! वेळापत्रकात केला 'हा' बदल, वाचा सर्व डिटेल्स
- Saturday March 14, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: जन्म-मृ्त्यू दाखल्यांना विलंब का? अकोला महापालिकेची बैठक गाजली, 'त्या' कर्मचाऱ्यांचं होणार निलंबन?
- Thursday March 12, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महानगरपालिकेमध्ये जन्म व मृत्यू दाखल्याबाबत नागरिकांना होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: अकोला महापालिकेत शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ, 25 शिवसैनिक राजीनामा देण्याच्या तयारीत, कारण काय?
- Friday March 6, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या तब्बल 25 शिवसैनिकांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: जुना ठराव, नवा वाद! अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहाचे नाव बदलण्याची मागणी का?
- Saturday February 21, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Akola News: अकोला महानगरपालिकेतील स्थायी समिती सभागृहाच्या नावावरून आता नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोला महापालिकेच्या पहिल्याच सभेत मोठा राडा; नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी
- Monday February 16, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
अकोला महानगरपालिकाच्या निवडणुकीनंतर आज पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाला.
-
marathi.ndtv.com
-
अकोल्यात चुरशीची लढत, महापौर-उपमहापौर पदासाठी 6 उमेदवार रिंगणात, 'त्या' अपक्ष उमेदवारामुळे समीकरणं बदलली
- Monday January 26, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक सध्या अत्यंत चुरशीची बनली असून सत्तासंघर्ष तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोण कोण निवडणुकीच्या रिंगणारत उतरलं आहे? वाचा सर्व माहिती..
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोल्यात कोण होणार महापौर? इच्छुकांची मांदियाळी, भाजपच्या 'या' 4 उमेदवारांची नावं आघाडीवर
- Sunday January 25, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीच्या नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण तापलं आहे.भाजपकडून महापौरपदासाठी मोठ्या हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोला महापौरपदासाठी 13 जणी रिंगणात, सत्तासमीकरणे निर्णायक टप्प्यावर; कोण होणार महापौर?
- Thursday January 22, 2026
- NDTV
महानगरपालिकेत यंदा महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होताना दिसत असून भाजपकडे तब्बल १३ ओबीसी महिला इच्छुक उमेदवार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Akola News अकोला महापालिकेत चाललंय काय? भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रस्तावांचा खेळ, सत्तेची खुर्ची कुणाकडे
- Wednesday January 21, 2026
- Written by Onkar Arun Danke
Akola Municipal Corporation 2026: अकोला महापालिकेत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News अनाथांचा नाथ अन् जनतेची साथ, 800 अनोळखी मृतदेहांना खांदा दिला, अकोल्याच्या नगरसेवकाची सर्वत्र चर्चा
- Sunday January 18, 2026
- Written by Naresh Shende
अकोल्यातील 'पराग गवई' हे नाव आज केवळ एक व्यक्ती न राहता माणुसकीचं प्रतीक बनलं आहे. ज्यांचे कोणीच नाही अशा अनोळखी मृतदेहांचा वाली म्हणून पराग गवईंना ओळखलं जातं. त्यांच्या समाजसेवेची राज्यभर होतेय चर्चा, वाचा इनसाईड स्टोरी..