Apple
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Right way to eat Apple: सफरचंद सालीसकट खायचं की सोलून खायचं? काय आहे योग्य पद्धत?
- Friday October 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Right Way To Eat Apple: रोज एक सफरचंद खाल्ल्याने आजारांना दूर ठेवता येते. सफरचंदात फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे सर्व पोषक तत्वे शरीरासाठी खूप आवश्यक असतात.
-
marathi.ndtv.com
-
Apple Watch Saves Life: ॲपल वॉचमुळे मुंबईतील तरुणाचा वाचला जीव! पुडुचेरीमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यानचा थरार
- Tuesday October 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
क्षितिज 2020 पासून डायव्हिंग करत आहे. बंगालच्या खाडीत तो सुमारे 36 मीटर खोलीवर गेला होता, तेव्हा अचानक त्याचा वजन पट्टा निघून गेला. वजन पट्टा निसटल्यामुळे क्षितिज वेगाने पाण्याच्या पृष्ठभागाकडे वर येऊ लागला.
-
marathi.ndtv.com
-
Apple Health Benefits : फक्त 30 दिवस रिकाम्या पोटी सफरचंद खा..आरोग्याच्या 'या' समस्यांपासून कायमची होईल सुटका
- Monday September 29, 2025
- Written by Naresh Shende
Apple Health Benefits In Marathi : सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात कशी करावी? असे प्रश्न अनेकांना पडतो. तर काहींचे दिवसभरातील प्लॅन आधीच ठरलेले असतात. पण काय खावे आणि काय खाऊ नये? असा प्रश्नही अनेकांना पडतो.
-
marathi.ndtv.com
-
iPhone 17 Alternatives: आयफोन 17 Pro Max विसरा! 'हे' आहेत त्याच तोडीचे 5 जबरदस्त स्मार्टफोन; किंमतही कमी
- Monday September 29, 2025
- Written by Gangappa Pujari
iPhone 17 Pro Max Alternatives 5 Best Smartphones: केवळ फीचर्समध्येच नव्हे तर किंमतीच्या बाबतीतही उत्तम पर्याय ठरतात. कोणत आहेत असे स्मार्टफोन जे देतील आयफोनला टक्कर जाणून घ्या.
-
marathi.ndtv.com
-
Apple BKC Store Fight: 'iPhone ' साठी आयमाय काढली, बीकेसीत राडा; पाहा VIDEO
- Friday September 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Fight At Mumbai's BKC Apple Store Viral Video: अॅपल स्टोअरबाहेर गर्दीच्या वेळी काही लोकांमध्ये हाणामारी झाली, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. या राड्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Apple For Diabetes: मधुमेहामध्ये सफरचंद खावं की खाऊ नये? रक्तशर्करेच्या पातळीवर काय होईल परिणाम, जाणून घ्या
- Tuesday September 16, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Apple For Diabetes: सफरचंद फळामध्ये कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे. रोज एक सफरचंद खाल्ले तर डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही, असे म्हटलं जाते. ही म्हण मधुमेहग्रस्तांच्या बाबतीतही लागू होते का? जाणून घेऊया माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Apple Watch SE 3 आणि AirPods Pro 3 नव्या फीचर्ससह लॉन्च, भारतात किती असेल किंमत?
- Wednesday September 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Apple Watch SE 3 मध्ये 5G सेल्युलर मॉडेम देण्यात आले आहे, ज्यामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही वॉच फक्त 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 8 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देते आणि 45 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.
-
marathi.ndtv.com
-
iPhone 17 मार्केट जाम करणार; दमदार फीचर्ससह नवी सीरिज लॉन्च, वाचा किंमत
- Wednesday September 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
iPhone 17 Pro मध्ये 6.3 इंच आणि 17 Pro Max मध्ये 6.9 इंच Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असून, त्याची पीक ब्राइटनेस 2000 निट्सपर्यंत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Apple Store in Pune: मुंबईनंतर पुण्यातही सुरू होणार Apple Store, कधी आणि कुठे? वाचा सविस्तर
- Tuesday August 26, 2025
- Written by Shreerang
Pune Apple Store Location: या स्टोअरमध्ये ॲपलची सगळ्या उत्पादनांची रेंज उपलब्ध असेल, ज्यात अत्याधुनिक आयफोन्स, मॅकबुक्स, ॲपल वॉच, एअरपॉड्स आणि इतर ॲक्सेसरीजचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
iPhone 15 Price cut : Apple iPhone 15 वर 20,000 पर्यंत सूट, कधीपासून सुरू होणार Amazon Prime Day चा सेल?
- Thursday July 10, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Amazon Prime Day :आयफोन 15 च्या दिलेल्या किमतीवर बँक सवलत आणि अन्य ऑफर्सही उपलब्ध आहे. ग्राहक Amazon Pay ICICI Bank क्रेडिट कार्डाच्या मदतीने अतिरिक्त पाच टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता.
-
marathi.ndtv.com
-
British Youtuber : दुबईत चोरी झालेले AirPods पाकिस्तानात, ब्रिटिश यूट्यूबरची पोस्ट जगभरात चर्चेत
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
YouTuber viral post AirPods:माईल्सने असेही म्हटले की, तो पाकिस्तानी पोलिसांच्या मदतीने त्याचे एअरपॉड्स परत मिळवण्याची योजना आखत आहे आणि हे संपूर्ण मिशन एका व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
भारतात तयार केलेले iPhone अमेरिकेत विकले तर याद राखा! Apple ला 25 टक्के टॅरीफची धमकी
- Friday May 23, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
ट्रम्प यांच्या इशाऱ्यापुढे Apple झुकली तर iPhone च्या किंमती बेसुमार वाढतील आणि त्यांचा खप कमी होईल अशी भीती वर्तवण्यात येत आहे. यामुळे या कंपनीलाच मोठे आर्थिक नुकसान झेलावे लागेल अशी भीती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यातील फळ व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन; काय आहे प्रकरण?
- Thursday May 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदाऐवजी इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझलँड सफरचंदाला पसंती दिली आहे. तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाल्याने इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडमधून येणाऱ्या सफरचंदांच्या भावात वाढ झाली आहे.